चित्रपट काढायचा आहे का ? काळजी करू नका सरकार देत आहे 40 लाख रुपये अनुदान पहा ! Subsidy for marathi movies

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subsidy for marathi movies : नमस्कार मित्रांनो, शासनाकडून जनतेसाठी वारंवार विविध अनुदाने जाहीर होत असतात. या अनुदानाचा फायदा नक्कीच महाराष्ट्र वासियांना होत असतो. आज आपण चित्रपटासाठी सरकारमार्फत अनुदान कसे जाहीर केले जाते याबद्दल माहिती पाहणार आहोत. किंवा आजचा आपला टॉपिक आहे चित्रपटाला सरकारी अनुदान कसे मिळते चला तर पाहू. सरकार मार्फत विविध अनुदान आहे चित्रपटासाठी कोणत्या चित्रपटांना दिले जाते, त्याला अर्ज कसा करायचा अनुदान घेण्यासाठी काय पात्रता आहे याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चित्रपट म्हटलं त्यामध्ये असणाऱ्या कथा पटकथा संभाषण या गोष्टीचा नेहमी आपल्याला आश्चर्य वाटतं. कधी कधी आपल्यालाही वाटते की आपणही चित्रपट काढावे. यासाठी लागणारा खर्च तसेच प्रोसेस यामुळे चित्रपट तयार करण्याचे विषय आपण सोडून देतो.

मार्केटमध्ये असे अनेक लोक येऊन गेले आहेत ज्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते आणि त्यांनी दर्जेदार चित्रपट सुद्धा बनवले आहेत. त्यांनी या दर्जा चित्रपटाच्या जोरावर अनेक पैसे सुद्धा कमवले आहेत ह्या पैशासोबत प्रतिष्ठा सुद्धा खूप मिळालेली आहे. यामध्ये वैयक्तिक आनंद असा आहे की पण स्वतः चित्रपट काढलेला आहे. तुला तर ही सगळी कशी मिळायची आपण पाहू.

Subsidy for marathi movies : महाराष्ट्र शासनामार्फत ( सामाजिक न्याय तसेच सांस्कृतिक कार्य, क्रीडा विभाग मार्फत ) हे अनुदान चित्रपटा साठी दिले जाते. हे अनुदान देण्यासाठी सरकारची मंशा फक्त एवढीच आहे आहे की ‘ मराठी चित्रपट सृष्टी चा विकास व्हावा आणि चांगले तसेच दर्जेदार चित्रपट महाराष्ट्रात निघावे यामागे याचा उद्देश आहे.

मराठी चित्रपट अनुदान

मराठी चित्रपटासाठी सरकारमार्फत अनुदान देताना याच्या मध्ये वर्गीकरण केले आहे. याची माहिती या विभागाच्या ‘ परिशिष्ट अ मध्ये ‘ दिलेली आहे. हे अनुदान देताना त्या चित्रपटा चे परीक्षण केले जाते आणि शिफारस केली जाते तसेच यावरूनच त्या चित्रपटाला किती अनुदान द्यायचे ते ठरते.

यामध्ये दर्जा ठरवला जातो दर्जा अ, दर्जा ब आणि अपात्र असे प्रकार दिले आहेत. यावरून या चित्रपटाचे अनुदान ठरले जाते.

  • दर्जा अ या चित्रपटासाठी चा खर्च हा 40 लाख रुपये किंवा चित्रपट निर्मितीचा खर्च यापैकी ची रक्कम कमी असेल ती दिली जाते.
  • दर्जा ब या चित्रपटासाठी चा खर्च हा 30 लाख रुपये किंवा चित्रपट निर्मितीचा खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाते.

ही योजना ‘ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव ईस्ट मुंबई 65 ‘ यांच्यामार्फत राबवली जाते.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी जो निर्माता असणार आहे तो महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. 15 वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याबाबत डोमासाईल सर्टिफिकेट द्यावी लागणार आहे.

ही योजना फक्त निर्मात्याला फक्त तीनच चित्रपटासाठी दिली जाते.

चित्रपट तयार करताना जी कथा असणार आहे तसंच पटकथा असणार आहे संभाषणात्मक कागदपत्रे हे सर्व तुम्हाला या मंडळाकडे सादर करावे लागणार आहे. तसेच हा चित्रपट सादर केल्याचे कागदपत्र सुद्धा द्यावे लागणार आहे. लागणारा खर्च या मंडळाकडे दिल्यानंतर मंडळ या संदर्भात परीक्षण करील आणि शिफारस करेल.

अशा प्रकारे तुम्ही दर्जेदार चित्रपट बनवण्यासाठी सरकारमार्फत अनुदान मिळू शकतात.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now