Astrazeneca ने लस जगभरातून परत मागून घेतली, कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या कंपनीचा मोठा निर्णय पहा बातमी

Astrazeneca covid vaccines news : एस्ट्राझेनिका या कंपनीने कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जगभरात लस पुरवठा केला. कोव्हिशिल्ड भारतात सुद्धा देण्यात आली होती. आता या लस संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे. आता या कंपनीने ही लस परत मागितली आहे. या संदर्भात आपण माहिती पाहू

Astrazeneca covid vaccines news : द टेलिग्राफ न्यूज वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एस्ट्राझेनिका ने या लसची अद्यावत नवीन लस तयार केली आहे. त्यामुळे ज्या जुन्या लसी आहेत त्या परत मागवण्यात आले आहेत. या संदर्भात निर्णय हा 7 मे पासून लागू झालेला आहे.

एस्ट्राझेनिका संदर्भात अनेक गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत. ब्रिटनमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या तयार झाल्या आणि त्यामुळे तो व्यक्ती या जगातून निघून गेला आहे.

या नवीन बातम्या पहा :

या लसीमुळे अनेक साईड इफेक्ट सुद्धा तयार झाले या संदर्भात माहिती या कंपनीने न्यायालयात दिली आहे.

तसेच या लसीमुळे अनेकांना याची दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. रक्तात गुठळ्या झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर सुद्धा झाला आहे. आणि मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे अनेक पेशंट या जगातून गेले आहेत.

👇👇👇👇

👉👉 एस्ट्राझेनिका माहितीसाठी येथे क्लिक करा👈👈

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment