मृद व जलसंधारण विभागात 670 पदांची मेगा भरती Jalsandharan Vibhag Bharti 2023-24
Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 : मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एकूण 670 पदांची मेगा भरती निघाली आहे. या 670 पदाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागीतले आहेत. आणि ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्याच्या नेमणूक केलेल्या ठिकाणी घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक हे लवकरच प्रसिद्ध केले जाईल असे सांगण्यात … Read more