तुमचे आयुष्य कोठे खर्च होणार पहा या ठिकाणी See where your life will be spent |

तुमचे आयुष्य कोठे खर्च होणार पहा या ठिकाणी  See where your life will be spent  

तुमचे एकूण आयुष्य कोठे खर्च होणार किंवा खर्च होते या संदर्भात चार्ट मध्ये माहिती पाहू

           

Time Spend On Daily Routine
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

कोणत्याही व्यक्तीचे हे आयुष्य किती मोजमापात आहे हे सांगू शकत नाही. पण असे काही कामे करतो उदा – काम, जेवणे, सोशल मीडिया वापर, टीव्ही पाहणे, झोपणे. हे जे कार्य आहे यावरून किंवा या योगदानाबद्दल आपण किती वेळ कोणत्या गोष्टींना देतो हे समजते. आता जर पाहिले तर सरासरी 80 वर्ष जगू शकतो असे गृहीत धरले तर आपण या 80 वर्षात कोणत्या ठिकाणी किती वेळ दिला आहे किंवा किती वेळ कोणत्या गोष्टीत घालवला हे समजते. नुकतेच  ‘ वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ‘ या संदर्भात रिपोर्ट जारी केला आहे.

 

 

महत्वाचे काही निष्कर्ष आहेत, जसे की आत्ताची पीढी ही जास्त वेळ मोबाईल वर घालवते,ओटीटी मुळे  टीव्ही पाहण्यास येत्या काळात घट होईल असा अंदाज आहे, See where your life will be spent

 

 

80 वर्षाच्या कालावधीत सरासरी आयुष्य कोणत्या कामात खर्च होते, होईल किंवा हे आयुष्य कोठे खर्च होते या संदर्भात माहिती पाहू.

 

* काम  – घालवलेले वर्ष / दिवस  ( एकूण 80 वर्ष कालावधीत )  

 

 

●  झोप – 26 वर्ष 

● काम  – 12 वर्ष

● टीव्ही पाहणे – 8.8 वर्ष

● इंटरनेट  – 3.2 वर्ष

● बैठका  – 2 वर्ष

● खरेदी  – 8.5 वर्ष

● खाणे – पिणे  – 3.6 वर्ष

● नठ्टा पठ्टा – 1.5 वर्ष

● घरकाम  – 1.25 वर्ष

● पब व रेस्टोरट  – 1 वर्ष

● व्यायाम  – 1.2 वर्ष

● शौचालय  – 240 वर्ष

● ऑनलाईन ( PNs )  – 300 दिवस

● हसणे  – 240 दिवस

● प्रवास  – 1.5 वर्ष

● शारीरिक संबं – 117 दिवस

● ट्राफिक जाम  – 60 दिवस

● रडणे  – 30 दिवस

● रांगेत उभे राहणे  – 235 दिवस

 

 

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment